BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत 68 जागांसाठी भरती ; वेतन दीड ते दोन लाखापर्यंत Published By : missionmpsc.com (⏱ 6 Apr, 2021) बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “ज्येष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार” पदांच्या 68 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 & 10 एप्रिल 2021 आहे. एकूण जागा : 68 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) वरिष्ठ सल्लागार/ Senior Consultant […] 🔗 वेबसाईट पहा