चालू घडामोडी : ०७ एप्रिल २०२१ Published By : missionmpsc.com (⏱ 7 Apr, 2021) न्या. रमणा २४ एप्रिलला सरन्यायाधीश होतील भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमणा शपथबद्ध होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. रमणा यांच्या नियुक्ती पत्रावर स्वाक्षरी केली. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल रोजी समाप्त होत असून, लगेच २४ एप्रिल रोजी न्या. एन. व्ही. रमणा सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारतील. न्या. एन. व्ही. […] 🔗 वेबसाईट पहा