१०वी पास उमेदवारांसाठी PNB पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी ; पगार २८ हजारापर्यंत Published By : missionmpsc.com (⏱ 4 Apr, 2021) पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत क्लिनर पदाच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रतिक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे. एकूण जागा : ३५ पदाचे नाव : क्लिनर/ Cleaner शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण (असुशिक्षित […] 🔗 वेबसाईट पहा