पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [PGCIL] मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या २५ जागा Published By : mahanmk (⏱ 4 Apr, 2021) पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Power Grid Corporation of India Limited] मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainee-Finance) : २५ जागा शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. (सी.एम.ए.) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. वयाची अट : ०६ एप्रिल २०२० रोजी २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट] शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक : शुल्क नाही] वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार. नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Official Site : www.powergridindia.com appeared first on MahaNMK 🔗 वेबसाईट पहा