राज्य उत्पादन शुल्क [State Excise Duty] औरंगाबाद येथे जवान पदांच्या ०२ जागा Published By : mahanmk (⏱ 4 Apr, 2021) राज्य उत्पादन शुल्क [State Excise Duty, Aurangabad] औरंगाबाद येथे जवान पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२० रोजी सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : जवान (Jawan) : ०२ जागा शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा (माध्यमिक शालांत) उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. वयाची अट : ०६ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे शुल्क : १५०/- रुपये [माजी सैनिक : शुल्क नाही] वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र) अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद Official Site : www.aurangabad.gov.in appeared first on MahaNMK 🔗 वेबसाईट पहा