उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये वरिष्ठ रहिवासी पदांच्या २२ जागा Published By : mahanmk (⏱ 4 Apr, 2021) उत्तर रेल्वे [Northern Railway, New Delhi] मध्ये वरिष्ठ रहिवासी पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ व १८ मार्च २०२० रोजी सकाळी ०८:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) : २२ जागा शैक्षणिक पात्रता : ०१) एमसीआय/ एनबीई द्वारा मान्यताप्राप्त संबंधित विशिष्टतेमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) एमसीआय मान्यताप्राप्त संबंधित विशिष्टतेमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी ३७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट] शुल्क : शुल्क नाही वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये नोकरी ठिकाण : नवी दिल्ली मुलाखतीचे ठिकाण : AUDITORIUM, Northern Railway Central Hospital, Basant Lane, New Delhi Official Site : www.nr.indianrailways.gov.in appeared first on MahaNMK 🔗 वेबसाईट पहा