PHD महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 899 जागा Published By : missionmpsc.com (⏱ 2 Apr, 2021) सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदाच्या एकूण 899 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे. एकूण जागा: 899 पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ शैक्षणिक पात्रता: १) वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य २) […] 🔗 वेबसाईट पहा