CPRF केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांची भरती ; वेतन ७५ ते ८० हजार Published By : missionmpsc.com (⏱ 2 Apr, 2021) केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत “विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी व जीडीएमओ“ पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 एप्रिल 2021 आहे. एकूण जागा : १५ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) विशेषज्ञ वैद्यकीय […] 🔗 वेबसाईट पहा