IAF भारतीय हवाई दलात 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी… Published By : missionmpsc.com (⏱ 11 Jan, 2021) Indian Air Force Airmen Recruitment 2021 : भारतीय हवाई दल मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ फेब्रुवारी २०२१ आहे. एकूण जागा : २७ पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता: 1) एयरमन ग्रुप X ट्रेड (Except Education Instructor Trade)शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण […] 🔗 वेबसाईट पहा