भारतीय रेल्वेने केले मोठे बदल ! जाणून घ्या. Published By : seva24.in (⏱ 8 Jan, 2021) *मोठी बातमी ! भारतीय रेल्वेने केले मोठे बदल – आता रद्द झालेल्या तिकिटांचे Refund 9 महिन्यांपर्यंत मिळणार* लॉकडाऊन दरम्यान आतापर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा आपल्याला प्राप्त झाला नसेल – तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतीय रेल्वेने तिकिट परतावा देण्याबाबत दुसऱ्यांदा नियमात बदल केला आहे – रेल्वे काऊंटरवरुन आरक्षित केलेली तिकीटे रद्द केले असतील […] The post भारतीय रेल्वेने केले मोठे बदल ! जाणून घ्या. appeared first on Seva24.in. 🔗 वेबसाईट पहा