तर What’s App अकाउंट होणार बंद ! सविस्तर माहिती पहा. Published By : seva24.in (⏱ 9 Jan, 2021) *नवीन अटी स्वीकारा, नाहीतर अकाउंट WhatsApp बंद करा – WhatsApp ने अपडेट केली प्रायव्हसी पॉलिसी. जे युजर्स व्हॉट्सअँपची नवी पॉलिसी स्वीकारणार नाहीत त्यांना WhatsApp अकाउंटचे अॅक्सेस मिळणार नाही. WABetaInfo ने दिलेल्या माहितीप्रमाणे WhatsApp ची नवीन पॉलिसी 8 फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रत्येक युजर्सला स्वीकारावी लागेल. *पहा याविषयी सविस्तर :- नव्या पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं जास्त इंटीग्रेशन […] The post तर What’s App अकाउंट होणार बंद ! सविस्तर माहिती पहा. appeared first on Seva24.in. 🔗 वेबसाईट पहा