PMC पुणे महानगरपालिके अंतर्गत 214 जागा Published By : missionmpsc.com (⏱ 9 Jan, 2021) पुणे महानगरपालिका येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे. एकूण जागा :२१४ पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (इंग्रजी माध्यम) (iii) TET वयाची अट: 08 […] 🔗 वेबसाईट पहा