उप निवासी आयुक्त आसाम भवन, मुंबई येथे विविध पदांची भरती Published By : missionmpsc.com (⏱ 8 Jan, 2021) उप निवासी आयुक्त, आसाम भवन, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2021 आहे. एकूण जागा : १३ पदांचे नाव आणि जागा १) अकाउंटंट/ Accountant ०१२) एलडीए कम हाऊसकीपर/ LDA cum Housekeeper ०१३) एलडीए […] 🔗 वेबसाईट पहा