ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये १८० जागा Published By : missionmpsc.com (⏱ 8 Jan, 2021) एकूण जागा : १८० पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता : १) पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी/ Graduate Engineer Apprenticesशैक्षणिक पात्रता : ०४ वर्षे बी.ई / बी.टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले २) तंत्रज्ञ (पदविका) प्रशिक्षणार्थी/ Technician (Diploma) Apprenticesशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. वयाची अट : ३१ जानेवारी २०२१ रोजी २५ वर्षापर्यंत [SC/ST/PWD – ०५ वर्षे सूट, OBC […] 🔗 वेबसाईट पहा