MPSC चालू घडामोडी : पॅरिस करार Published By : missionmpsc.com (⏱ 7 Jan, 2021) MPSC Current Affairs : Paris Agreement वसुंधरा भोपळे नुकतीच भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी या मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय आंतर-मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे. या समितीचा उद्देश हवामान बदलांच्या मुद्द्यांवर समन्वयित प्रतिसाद निर्माण करणे हा आहे. या समितीच्या कामामुळे भारत त्याच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानासह पॅरिस कराराअंतर्गतच्या त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण […] 🔗 वेबसाईट पहा