चालू घडामोडी : ०७ जानेवारी २०२१ Published By : missionmpsc.com (⏱ 7 Jan, 2021) Current Affairs : 07 January 2021 ठाण्याची श्रुतीका माने ठरली ‘ऑस्ट्रेलिया मिस इंडिया’ची विजेती ठाण्यातील प्रसिध्द डॉक्टर संदीप माने व राजश्री माने यांची कन्या श्रुतिका माने ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली.ठाण्याची श्रुतिका माने ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या ‘मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेत पहिली आली.२००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी […] 🔗 वेबसाईट पहा