MMS मेल मोटर सर्व्हिस मुंबई येथे १६ जागा Published By : missionmpsc.com (⏱ 6 Jan, 2021) एकूण जागा : १६ पदाचे नाव : कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०१) हलके आणि भारी अवजड मोटर्स व ड्रायव्हिंग परवाना. ०३) हलकी व जड मोटर वाहन चालविण्याचा किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक ०४) मोटर तंत्रज्ञानाचे ज्ञान. वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत शुल्क : शुल्क नाही वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये […] 🔗 वेबसाईट पहा