BARC भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांच्या १५६ जागा Published By : missionmpsc.com (⏱ 5 Jan, 2021) एकूण जागा : १५६ पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता : 1) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I (ग्रुप B) 50शैक्षणिक पात्रता: 1: 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (केमिस्ट्री) 2) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II (ग्रुप C) 106शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 60% […] 🔗 वेबसाईट पहा