आज सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि.05/01/2021 Published By : seva24.in (⏱ 5 Jan, 2021) सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०५ -जानेवारी-२०२१ – मंगळवार 📣 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी , म्हणजे १ जानेवारीला ,देशात ६० हजार बालकांचा जन्म झाला – दरम्यान सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत त्यादिवशी पहिल्या क्रमांकावर होता 📣 औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर तातडीने करा – अन्यथा तीव्र आंदोलन होईल – असा इशारा […] The post आज सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि.05/01/2021 appeared first on Seva24.in. 🔗 वेबसाईट पहा