BNCMC भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांच्या ४३ जागा Published By : missionmpsc.com (⏱ 4 Jan, 2021) एकूण जागा : १८ पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता : १) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (Medical Officer – MBBS)शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. ०२) अनुभव २) अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. ०२) अनुभव ३) ए.एन.एम. (ANM)शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेचा ए.एन.एम. नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण ०२) अनुभव. ४) फार्मासिस्ट (Pharmacist)शैक्षणिक […] 🔗 वेबसाईट पहा