BARC भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांच्या ६० जागांसाठी भरती Published By : missionmpsc.com (⏱ 4 Jan, 2021) BARC Recruitments 2021 : भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२१ आहे. एकूण जागा : ६० पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता : १) वृत्तिवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग -I (गट ब)/ Stipendiary Trainee Category-I (Group B)शैक्षणिक पात्रता : […] 🔗 वेबसाईट पहा