Indian Navy मध्ये ”वैज्ञानिक सहाय्यक” पदांच्या १४ जागांसाठी भरती Published By : missionmpsc.com (⏱ 3 Jan, 2021) Indian Navy Recruitments 2021 : भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२१ आहे. एकूण जागा : १४ पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता : १) वैज्ञानिक सहाय्यक/ Scientific Assistantशैक्षणिक पात्रता : ०१) भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्रशास्त्रातील बी.एससी […] 🔗 वेबसाईट पहा