सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि.03-जानेवारी-2021 Published By : seva24.in (⏱ 3 Jan, 2021) *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०३ -जानेवारी-२०२१ – रविवार भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ ला सुद्धा इमरजन्सी वापराला मंजुरी मिळाली आहे , दरम्यान हि देशातील पहिली स्वदेशी लस समजल्या जाते. कोविडसाठी लागणा-या आर्थिक खर्चाची तरतुद शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी – अन्यथा १५ जानेपारीपासून राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केले जाईल -असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंहामंडळाच्या […] The post सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि.03-जानेवारी-2021 appeared first on Seva24.in. 🔗 वेबसाईट पहा