चालू घडामोडी : ०३ जानेवारी २०२१ Published By : missionmpsc.com (⏱ 3 Jan, 2021) Current Affairs : 03 January 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते २०२१ चा पहिला दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हितचिंतकांसाठी चांगला ठरला.कारण, जागतिक नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणामध्ये, नरेंद्र मोदी जगातील सर्वात ‘स्वीकारार्ह’ नेते ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचे ‘अप्रूव्हल रेटिंग’ सर्वाधिक राहिले आहे.५५ टक्के […] 🔗 वेबसाईट पहा