चालू घडामोडी : २९ नोव्हेंबर २०१९ Published By : missionmpsc.com (⏱ 29 Nov, 2019) Current Affairs 29 November 2019 उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.आमदार […] The post चालू घडामोडी : २९ नोव्हेंबर २०१९ appeared first on Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation. 🔗 वेबसाईट पहा