भारतीय हवाई दल यांच्या आस्थापनेवरील विविध फ्लाइंग शाखा, ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) पदांच्या एकूण २८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०२५ आहे. अधिक माहिती साठी उमेद्वारांनी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.